By miss moon | 30-Dec-2020

रुपाली भोसलेने वाढदिवसाला स्वत:ला दिली ही खास भेटवस्तू

अभिनेत्री रुपाली भोसलेच्या वाढदिवसानिमित्ताने तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. सोशल मिडीयावरही चाहत्यांनी रुपालीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र हा वाढदिवस आणखी खास करण्यासाठी रुपालीने स्वत:लाही एक खास गिफ्ट दिलं आहे. हे गिफ्ट.....

Read More