By | 16-May-2019
असा पूर्ण केला या कलाकारांनी अॅक्शन सीन
पुर्वीच्या काळात कलाकार दुखापत होऊ नये म्हणून बॉडी डबलचा पर्याय स्वीकारायचे. परंतु अलीकडे मात्र कलाकार बॉडी डबल न वापरता स्वतः अॅक्शन सिक्वेन्स करण्यास प्राधान्य देतात. हिंदीतील अनेक कलाकार आपल्या फिटनेसच्या जोरावर.....