By | 15-Oct-2018

धक्कादायक! सैफ अली खान म्हणाला, 25 वर्षांपूर्वी माझंही झालं होतं शोषण

  बॉलिवूडमध्ये सध्या #MeToo मोहिमेचं एक जबरदस्त वादळ घोंगावतंय. अनेक महिला पुढे येऊन आपल्यावर झालेल्या लैंगिक शोषणाच्या व्यथा मांडत आहेत. यात एक धक्कादायक खुलासा बॉलिवूड नवाब सैफ अली खानने नुकताच केला.....

Read More