By | 23-Aug-2018
जाणून घ्या मुलगी रुही आणि तैमूरबद्दल काय म्हणाला, करण जोहर
आजकाल स्टार्सपेक्षा स्टारकिडचीच जास्त चर्चा होताना दिसते. या लहान सेलिब्रिटींची प्रत्येक गोष्ट कॅमे-यात कैद होताना आपण पाहतो. त्यांच्या स्टार आई-बाबांपेक्षा ही मुलंच जास्त कॅमे-यासमोर झळकताना दिसतात. बॉलिवूडची ग्लॅमरस मॉम करिना.....