By | 07-Dec-2018
एका लग्नाची पुढची गोष्ट’ ऐकायला येणा-या प्रेक्षकांच्या गर्दीत वाढ
पती-पत्नीच्या आंबटगोड नात्याला अनेक पैलू असतात. कधी चांगल्या तर कधी वाईट प्रसंगात त्यांचं नातं अधिकच घट्ट होत जातं. या लग्नाच्या लग्नाच्या नात्याची गोडी पडद्यावर अनुभवणं हा प्रेक्षकांसाठीदेखील आनंददायी अनुभव असतो......