By Nishat Shamsi | 17-Jan-2020

EXCLUSIVE : "शबाना आझमी यांना ट्रॉमा वॉर्डमध्ये शिफ्ट करणार, तुमच्या प्रार्थनांची गरज, हे कुणाचं षडयंत्र याची चर्चा नको" - जावेद अख्तर

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर झालेल्या अपघातात शबाना आझमी यांना गंभीर दुखापत झाली आहे. या अपघातात जावेद अख्तर सुखरुप बचावले आहेत. मात्र यावर पिपींगमूनला जावेद अख्तर यांनी एक्स्क्लुझिव्ह प्रतिक्रिया दिली आहे, जावेद अख्तर.....

Read More