By Ms Moon | 15-May-2020
अस्तादला आठवला शाहरुख खानचा हा डायलॉग, हे आहे कारण
लॉकडाउनमध्ये लग्न, वाढदिवस, सण, उत्सव हे सगळं घरातच करावं लागतय. कुठेही बाहेर न जाता या खास दिवसाचं सेलिब्रेशनही घरातच करावं लागतय. त्यातच एखाद्या व्यक्तिच्या वाढदिवसालाही घरातच राहून सेलिब्रेट करावं लागतय......