By | 04-Feb-2019
कॅन्सरशी झुंज दिल्यानंतर सोनाली बेंद्रे परतली सेटवर
गेले कित्येक महिने कॅन्सरशी दोन हात करणारी बॉलिवूडची गुणी अभिनेत्री सोनाली बेंद्रे काही महिन्यापूर्वीच भारतात परतली. तब्बल पाच महिने न्यूयॉर्कमध्ये उपचार घेतल्यानंतर ती भारतात परतल्याने सिनेसृष्टीसह तमाम चाहत्यांनासुध्दा खुप आनंद.....