By | 05-Mar-2019

सुपरकॉप अक्षय कुमारच्या 'सूर्यवंशी'चा पाहा हा फर्स्ट लूक

बॉलिवूडचा खिलाडी म्हणजेच अक्षय कुमार लवकरच एका नव्या भूमिकेत आणि लूकमध्ये प्रेक्षकांसमोर येतोय. पोलिसपटांचा राजा म्हणून प्रसिध्द असलेला दिग्दर्शक रोहित शेट्टी सिंघम आणि सिंबा या ब्लॉकबस्टरनंतर आगामी 'सूर्यवंशी' सिनेमा घेऊन.....

Read More