By | 10-Dec-2018

स्नेहा चव्हाण आणि अनिकेत विश्वासराव यांची 'आली लग्नघटिका समीप'!

बॉलिवूडमध्ये जसे सध्या लग्नाचे वारे वाहतायत तसेच आता मराठी इंडस्ट्रीतसुध्दा वाहू लागले आहेत. मराठीतला मोस्ट एलिजिबल बॅचलर अनिकेत विश्वासराव आणि अभिनेत्री स्नेहा चव्हाण यांच्या हदयात समथिंग समथिंग वाजल्यानंतर दोघंही बोहल्यावर.....

Read More