By miss moon | 27-May-2021

पाहा Video : करीना कपूरच्या 'छम्मक छल्लो' गाण्यावर अशी थिरकली ही मराठमोळी अभिनेत्री

बॉलीवुड दीवा करीना कपूरचे असंख्य चाहते आहेत. करीनाचे सिनेमे त्यातील गाणी ही प्रचंड चर्चेत असतात. यापैकीच एक प्रसिद्ध गाणं म्हणजे छम्मक छल्लो. शाहरुख खान आणि करीना कपूर झळकलेल्या 'रा. वन'.....

Read More