By | 20-Dec-2018

'चुकीला माफी नाही',आता दुसऱ्यांदा अनुभवा डॅडींचा दरारा

मराठी सिनेसृष्टीतही आता सुपरहिट चित्रपटांचा सिक्वल बनवण्याची प्रथा हळूहळू रूढ होऊ लागली आहे. संगीता अहिर निर्मित आणि चंद्रकांत कणसे दिग्दर्शित २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'दगडी चाळ' या चित्रपटाला घवघवीत यश.....

Read More