By | 10-May-2019

स्वप्नील जोशीच्या ‘मोगरा फुलला’मधील ‘मनमोहिनी’ हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला

अभिनेता स्वप्नील जोशीचा आगामी ‘मोगरा फुलला’ या सिनेमातील ‘मनमोहिनी’ हे नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. हे गाणं तरुणाईचा लाडका गायक रोहित राऊत याने संगीतबद्ध आणि गायलं आहे. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात.....

Read More