By miss moon | 16-Apr-2021

"तू आहेस म्हणून विनोद शिल्लक आहे" म्हणत समीर चौगुलेने चार्ली चॅप्लिनसाठी केली खास पोस्ट

मुकपट करणारा एक प्रख्यात आणि रचनात्मक अभिनेता म्हणजे चार्ली चॅप्लीन. अनेक कलाकारांसाठी खासकरुन विनोदी भूमिका किंवा कॉमेडी करणाऱ्यांसाठी तो जणू देवच आहे. ज्याने संपूर्ण जगाला हसवलं असा तो कलाकार. आज.....

Read More