By Prerana Jangam | 02-Oct-2021

पाहा Video : 'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेत या कलाकारांची दिसणार जोडी, मालिकेच्या सेटवर खास गप्पा

'ठिपक्यांची रांगोळी' ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेतून एकत्र कुटुंब पद्धती दाखवण्यात येणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने एक मोठी स्टारकास्ट या पाहायला मिळेल. अनेक दिग्गज कलाकार.....

Read More