By Ms Moon | 27-May-2020

‘लपाछपी’ सिनेमाचा येणार हिंदी रिमेक, सिनेमात झळकणार नुसरत भरुचा

अभिनेत्री नुसरत भरुचा ही जास्तीत जास्त रॉम-कॉम सिनेमांमधून पाहायला मिळाली आहे. ही सुंदर अभिनेत्री आता एका हॉरर सिनेमातही दिसणार आहे. ‘ड्रीम गर्ल’ या सिनेमानंतर नुसरतच्या आगामी प्रोजेक्टची तिच्या चाहत्यांना उत्सुकता होती......

Read More