By | 15-Apr-2019

आयुष्मानच्या अभिनयाचा चीनमध्ये डंका, ‘अंधाधुन’ची चीनमध्ये २०० कोटींच्यावर कमाई

आयुष्मान खुराणा एका उत्तम अभिनेता आहे. आजवर अनेक व्यक्तिरेखा त्याने आपल्या अभिनय कौशल्याने लीलया पेलल्या आहेत. अलीकडेच त्याच्या ‘अंधाधुन’मधील कामाचं प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनी कौतुक केलं आहे. या सिनेमात आयुष्मानसोबत तब्बू.....

Read More