By | 28-Nov-2018

‘2.0’ चे निर्माते लायका स्वत: सेल्युलर ऑपरेटर असताना वाद का?

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत आणि बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार यांचा मोस्ट अवेटेड 2.O हा सिनेमा प्रदर्शनाच्या काही तासांपूर्वीच वादाच्या भोव-यात अडकला आहे. सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया (COAI) ने या सिनेमाविरोधात तक्रार.....

Read More