By | 13-Mar-2019

'कॉलेज डायरी' सिनेमातील कलाकारांची वितरकाला जबर मारहाण, पुण्यातील घटना

जास्त पैसे घेऊन थिएटर कमी दिल्याच्या रागातून सिनेमातील कलाकारांनी वितरकांना अर्वाच्च्य भाषेत शिवीगाळ व जबर मारहाण केल्याची घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातली जंगली महाराज रस्त्यावर हा सर्व प्रकार घडला आहे......

Read More