By | 06-Mar-2019

सई आली परत ! सोशल मिडियावर शेअर केला व्हिडिओ

‘सुपरहॉट सई ताम्हणकर’ने काही दिवसांपूर्वी सोशल मिडियापासून दूर राहणं पसंत केलं होतं. पाँडिचेरीच्या शुटिंग पूर्वी तिने डिजीटल डिटॉक्सीफिकेशनचा निर्णय घेतला होता. सईचा हा निर्णय खरंतर चाहत्यांसाठी धक्कादायक होता. सध्या सईचे.....

Read More