By Ms Moon | 03-Apr-2020

घरबसल्या बघा कॉमेडीचा तडका, प्रणव रावराणे घेऊन आलाय ‘कॉमेडीचा राडा’

लॉकडाउनमुळे घरात बसलेले रसिक प्रेक्षक सध्या वेब प्लॅटफॉर्मकडे जास्त वळले आहेत. त्यामुळे बऱ्याच गोष्टी वेबवर या निमित्ताने प्रदर्शित होत आहेत. घरात बसलेल्या वेबवरील प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी अभिनेता प्रणव रावराणे सज्ज.....

Read More