By miss moon | 21-Sep-2020
ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर व्हेंटिलेटरवर, 'आई माझी काळुबाई' च्या चित्रीकरणादरम्यान झाली कोरोनाची लागण
प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. 'आई माझी काळुबाई' या मालिकेच्या सेटवर त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर त्यांना लगेचच.....