By miss moon | 18-Dec-2020

मानसी नाईक आणि प्रदीपच्या लग्नाचं काउंटडाउन झालं सुरु, लवकरच वाजणार सनई चौघडे

अभिनेत्री मानसी नाईकने यावर्षी तिच्या वाढदिवसाला तिच्या चाहत्यांना एक खास सरप्राईज दिलं. मानसीने सोशल मिडीयावर प्रेमाची कबुली दिली. प्रदीप खरेरासोबत ती रिलेशनशिपमध्ये असल्याचं तिने सगळ्यांना सांगितलं. सोशल मिडीयावर या कपलची.....

Read More