By Ms Moon | 29-Aug-2020
जेनिलियाने शेअर केला तिचा Covid-19 चा अनुभव, दिला यशस्वी लढा
जगभर विळखा पडलेला करोना आपले हात पाय पसरवतच चालला आहे. सामान्य माणूसच नव्हे तर सेलिब्रिटीही करोनाच्या जाळ्यात अडकताना दिसत आहेत. अभिनेत्री जेनिलिया देशमुखनेही तिला करोना झाल्याचं चाहत्यांशी शेअर केलं आहे. पण.....