By Prerana Jangam | 09-Apr-2021

पाहा Video : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सांगतेय 'क्राईम पेट्रोल सतर्क'चं सूत्रसंचालन करण्याचा अनुभव

क्राईम पेट्रोल या हिंदी कार्यक्रमातून गुन्हेगारी विश्वाविषयी सतर्क केलं जातं. याच प्रसिद्ध हिंदी कार्यक्रमाचा अभिनेत्री सोनाली कुलकर्णी भाग झाली आहे. सोनाली या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतेय. या कार्यक्रमातून सोनाली पहिल्यांदाच सूत्रसंचालन.....

Read More