पाहा Video : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सांगतेय 'क्राईम पेट्रोल सतर्क'चं सूत्रसंचालन करण्याचा अनुभव

By  
on  

क्राईम पेट्रोल या हिंदी कार्यक्रमातून गुन्हेगारी विश्वाविषयी सतर्क केलं जातं. याच प्रसिद्ध हिंदी कार्यक्रमाचा अभिनेत्री सोनाली कुलकर्णी भाग झाली आहे. सोनाली या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतेय. या कार्यक्रमातून सोनाली पहिल्यांदाच सूत्रसंचालन करताना दिसतेय. याविषयी सोनालीने पिपींगमून मराठीसोबत गप्पा मारल्या आहेत. यावेळी तिने या कार्यक्रमाविषयीचा अनुभव शेयर केला आहे. 

या कार्यक्रमाचं स्क्रिप्ट वाचताना सोनाली रडली असल्याचही ती सांगते. "माणसं ज्याप्रकारे एखाद्या गुन्ह्याचा भाग होतात ते फार भितीदायक आहे, फक्त गुन्हेगारच नसतात ती माणसं" असं सोनाली म्हणतेय.

Recommended

Loading...
Share