By miss moon | 31-Dec-2020

लवकरच लग्नबंधनात अडकणाऱ्या अभिज्ञा भावेला मिळालं हे खास सरप्राईज

यावर्षी अनेक मराठी कलाकारांनी लगीनगाठ बांधली. आणि आता लवकरच नव्या वर्षातही अनेक कलाकार विवाहबंधनात अडकणार आहेत. यातच अभिनेत्री अभिज्ञा भावेच्याही लग्नाची तयारी सुरु आहे. नुकतच अभिनेज्ञाचे केळवणाचे कार्यक्रम पार पडले.....

Read More