By  
on  

लवकरच लग्नबंधनात अडकणाऱ्या अभिज्ञा भावेला मिळालं हे खास सरप्राईज

यावर्षी अनेक मराठी कलाकारांनी लगीनगाठ बांधली. आणि आता लवकरच नव्या वर्षातही अनेक कलाकार विवाहबंधनात अडकणार आहेत. यातच अभिनेत्री अभिज्ञा भावेच्याही लग्नाची तयारी सुरु आहे. नुकतच अभिनेज्ञाचे केळवणाचे कार्यक्रम पार पडले आहेत. 

नव्या वर्षात अभिज्ञा नवा संसार थाटणार आहे. मेहुल पाई याच्यासोबत अभिज्ञा विवाहबंधनात अडकणार आहे. मात्र याच निमित्ताने अभिज्ञाला खास सरप्राईज मिळालं आहे. बाईड टू बी असे खास डिझाईन केलेले कप केक अभिज्ञाला तिच्या मैत्रिणीने पाठवले आहेत. या खास कप केस सोबतचा फोटोही अभिज्ञाने शेयर केला आहे.

तेव्हा आता लवकरच लग्नाच्या विविध कार्यक्रमाला सुरुवात होणार असल्याने अभिज्ञाच्या विविध सोशल मिडीया पोस्टवरही अनेकांचं लक्ष असेल. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive