By | 03-Dec-2018

OMG ही आहे, प्रिया-उमेशची 'गुड न्यूज' !

मराठी सिनेसृष्टीतील मोस्ट लव्हेबल कपल प्रिया बापट आणि उमेश कामत या जोडीने चार दिवसांपूर्वी आपण एक गुड न्यूज देणार असल्याचं चाहत्यांना इंस्टाग्रामवरुन एक क्यूट फोटो शेअर करत सांगितलं होतं. त्यामुळे.....

Read More