By miss moon | 02-Oct-2020

पाहा Video : 'दख्खनचा राजा' जोतिबा मालिकेसाठी या अभिनेत्याने अशी घेतली मेहनत

दख्खनचा राजा जोतिबा ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत अभिनेता विशाल निकम जोतिबांच्या भूमिकेत आहे. या भूमिकेसाठी लागणारं भारदस्त शरीरयष्टी कमावण्यासाठी विशालने बरीच मेहनत केली आहे......

Read More