By miss moon | 12-Nov-2020

“डार्लिंग तू माझी डार्लिंग तू...’’ गाण्यावर असे थिरकले प्रथमेश, रितिका आणि निखिल

'डार्लिंग' या सिनेमाची सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे.  ‘टकाटक’ या सुपरहिट मराठी सिनेमात दमदार भूमिका साकारलेली रितिका श्रोत्रीच्या 'डार्लिंग’ या आगामी सिनेमातही झळकणार आहे.  या सिनेमात पुन्हा एकदा तिच्या जोडीला प्रथमेश परब.....

Read More