By Team Peeping Moon | 28-May-2020

तांत्रिक अडचणीमुळे मराठी 'रामायण'चं प्रसारण ढकललं पुढे

‘रामायण’ या पौराणिक मालिकेविषयीचं प्रेम हे आजही कायम आहे. आजही ही मालिका तितक्याच निष्ठेने पाहिली जाते याचं ताजं उदाहरण लॉकडाउनमध्ये पाहायला मिळालं. लॉकडाउनच्या काळात ही मालिका जेव्हा पुन्हा प्रसारित केली.....

Read More