By Amruta Chiranjivi Chougule | 29-Aug-2019

महेश मांजरेकर यांनी पुजा करून केली लंडनमध्ये ‘दे धक्का’च्या चित्रिकरणाला सुरुवात

अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी ‘दे धक्का 2’ची घोषणा केल्यापासून त्याबाबत पुढील आपडेटची रसिकांना उत्सुकता लागली होती. आता रसिकांचा उत्साह वाढवणारी बातमी समोर आली आहे. ‘दे धक्का 2’ लंडनच्या पार्श्वभूमीवर.....

Read More