By miss moon | 22-Apr-2022

'देवमाणूस' मालिकेत हा अभिनेता दिसणार महत्वपूर्ण भूमिकेत

'देवमाणूस' या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं आणि या मालिकेच्या अफाट लोकप्रियतेमुळेच या मालिकेचं दुसरं पर्व देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस आलं. या पर्वाने देखील प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. नुकतंच मालिकेत अजित आणि.....

Read More