By | 13-Aug-2018

Birth Anniversary:बॉलिवूडच्या चांदनीचा आज वाढदिवस, जानव्हीने शेअर केला खास फोटो

आज बॉलिवूडच्या चांदनीचा वाढदिवस आहे. या खास निमित्ताने दिवंगत श्रीदेवी यांची कन्या अभिनेत्री जान्हवी कपूर हिने सोशल मिडीयावर आईसोबतचा एक खास फोटो शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. जान्हवीने इन्स्टाग्रामवर श्रीदेवीसह.....

Read More