By miss moon | 05-Jul-2021

या खास व्यक्तिला तेजस्विनी पंडितने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

अभिनेत्री तेजस्विनी पंडितच्या सोशल मिडीया पोस्टमध्ये एक व्यक्ति अनेकदा दिसते. तिच्या आयुष्यातील ही खास व्यक्ति म्हणजे तिचा जवळचा मित्र धैर्य आहे. दोघांची अनेक वर्षांपासूनची मैत्री आहे. दोघांनी एकत्र कामही केलय......

Read More