By miss moon | 26-Oct-2020

 'तुझ्यात जीव रंगला'मध्ये वहिनी साहेब परत येतेय, ही अभिनेत्री साकारणार नंदिता वहिनी

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत इतर भूमिकांप्रमाणे नंदिता वहिनींची खलनायकी भूमिकाही लक्षवेधी ठरली. तिच्या भूमिकेतील संवाद, तिची हटके स्टाईल लोकप्रिय झाली. फसवेगिरी आणि कटकारस्थानासाठी शिक्षा भोगत असलेल्या नंदिता वहिनी म्हणजेच.....

Read More