By miss moon | 29-Oct-2020

तेगुलू अभिनेता ध्रुवासोबत दिग्दर्शक दिगपाल लांजेकरचा बॉलिवुड डेब्यु ?

'फर्जंद' सारख्या ऐतिहासिक सिनेमांचे दिग्दर्शक दिगपाल लांजेकर आता बॉलिवुड डेब्यू करणार असल्याची चर्चा आहे. 'फर्जंद', 'फत्तेशिकस्त' यांसारखे दर्जेदार मराठी सिनेमे त्यांनी दिलेत. मात्र आता दिगपाल यांच्या दिग्दर्शनाची कमाल बॉलिवुडमध्ये पाहायला.....

Read More