By ms moon | 27-Jan-2020
ढसा ढसा रडली दिया मिर्झा... सोशल मिडीयावर केलं ट्रोल - Dia Mirza trolled for crying at JLF 2020
दिया मिर्झा नुकतीच सोशल मिडीयावर चर्चेत आली आहे. नुसती चर्चा नाही तर ट्विटरवर दिया मिर्झा ट्रेंडिंगवर पहिल्या क्रमांकावर आहे. याचं कारण आहे दिया मिर्झाचा व्हायरल होत असलेला व्हिडीओ. नुकतीच दिया मिर्झा.....