By Ms Moon | 03-Apr-2020
स्पृहा जोशी म्हणते, घरात कोंडून बसल्यावर हॉलिडेचं महत्त्व समजतं
अभिनेत्री स्पृहा जोशी लॉकडाऊनच्या या २१ दिवसांत तिला कृतज्ञ वाटणा-या गोष्टींबद्दल सांगत असते.आज तिने ज्याबद्दल सांगितलं. तो म्हणजे आपल्या सर्वांचा आवडता जिव्हाळ्याचा विषय म्हणजे हॉलिडे. तिला आणि तिच्या पतीला केरळला.....