By Prerana Jangam | 19-Jan-2022

PeepingMoon Exclusive : अशी आहे रोहित आणि जुईलीच्या लग्नाची डिजीटल पत्रिका

लोकप्रिय गायक रोहित राऊत आणि गायिका जुईली जोगळेकर ही गोड जोडी लवकरच लग्नबंधनात अडकतेय. येत्या 23 जानेवारी रोजी दोघं विवाहबंधनात अडकणार आहेत. मुळशी येथे हे लग्न पार पडणार असल्याची माहिती पिपींगमून.....

Read More