By | 10-May-2019

अभिनेत्री तृप्ती तोरडमलने 'या' कारणासाठी सिनेमे नाकारले

अभिनेत्री तृप्ती तोरडमलने 'सविता दामोदर परांजपे' या सिनेमामधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. या सिनेमातील तीच्या भूमिकेचे सर्वच स्तरांमधून खूप कौतुक झाले. २०१८ वर्षी हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तृप्तीला अनेक सिनेमांच्या.....

Read More