By miss moon | 27-May-2021

'ह्रदयांतर' चित्रपटाच्या सिनेमॅटोग्राफरचं कोरोनाने निधन, विक्रम फडणीस यांची भावुक पोस्ट

यावर्षी आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यासह देशभरात हाहाकार माजला आहे. यातच अनेकांना कोरोना विषाणूमुळे आपला जीव गमवावा लागलाय. अशात मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनाही कोरोनाची लागण झाली. यातून काही बरे झाले.....

Read More