By | 27-May-2019
अक्षय कुमार आणि आशाताईंची झाली ‘चाय पे चर्चा’, केला फोटो शेअर
बॉलिवूडचा खिलाडी म्हणजेच अक्षय कुमारने अलीकडेच आशाताई भोसले यांच्यासोबतचा प्रसन्न फोटो शेअर केला आहे. एका रविवारची संध्याकाळ या दोन्ही दिग्गजांची भेट झाली. अक्षयने या भेटीचा फोटो सोशल मिडियावर उपलोड केला.....