By | 05-Jun-2019

ज्येष्ठ विनोदी अभिनेते दिनयार कॉन्ट्रॅक्टर काळाच्या पडद्याआड

आपल्या विनोदी भूमिकांमधून प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय असलेले ज्येष्ठ अभिनेते दिनयार कॉन्ट्रॅक्टर यांचे आज सकाळी निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. त्यांनी टीव्हीवरील बहुचर्चीत अशा 'खिचडी' आणि 'तारक मेहता का उलटा चष्मा' यांसारख्या.....

Read More