By | 06-Jan-2019

दीपिका पदूकोणनंतर या कलाकाराने दिली डिप्रेशनमध्ये असल्याची कबुली

सध्या नेहा कक्कर चर्चेत आहे. पण यावेळी नेहा चर्चेत असण्याचं कारण तिचं गाणं नाही तर डिप्रेशन आहे. नेहाचं अभिनेता हिमांश कोहलीसोबत अफेअर होतं. हिमांशने इंडियन आयडलच्या सेटवर नेहाला प्रपोजदेखील केलं.....

Read More