By | 23-Dec-2018

श्रेयस तळपदे या खास सदस्यासोबत साजरा करणार ख्रिसमस, पाहा कोण आहे तो सदस्य

श्रेयस तळपदे अलीकडेच चर्चेत आला होता त्याच्या मुलीमुळे. श्रेयस आणि त्याची बायको दिप्ती अलीकडेच सरोगसी पद्धतीने आई-बाबा झाले. त्यांच्या मुलीचा ‘आद्या’चा हा पहिलाच ख्रिसमस असल्याने तो खुपच खुशीत आहे.     ‘यावेळी श्रेयस.....

Read More