By ms moon | 07-Feb-2020

देवदत्तच्या आयुष्यात ‘देवा’ नावाचा असा आहे योगायोग

‘जय मल्हार’ मालिकेतून घराघरात पोहोचलेला देवदत्त उर्फ ‘देवा’ आता डॉन बनलाय. अभिनेता देवदत्त नागेची डॉक्टर डॉन ही नवी मालिका येत आहे. या मालिकेत अभिनेत्री श्वेता शिंदे देवदत्तसोबत झळकणार आहे. शिवाय.....

Read More