By | 14-Jan-2019

पाहा संदीप कुलकर्णींच्या 'डोंबिवली रिटर्न'चा टीजर, काय आहे वेलणकरचं रहस्य?

लोकलचे खडखडणारे रूळ... मुंबई महानगरातली प्रचंड गर्दी... त्याबरोबरीनं येणारे प्रश्न... आणि मनातला कोलाहल... "डोंबिवली रिटर्न" जे जातं...तेच परत येतं? या चित्रपटाच्या टीजरमधून हे सगळं वेगवान आणि लक्षवेधी पद्धतीनं मांडण्यात आलं.....

Read More

By | 17-Dec-2018

'डोंबिवली रिटर्न'सह संदीप कुलकर्णी निर्मात्याच्या भूमिकेत

समर्थ अभिनयानं स्वतःची ओळख निर्माण केलेला अभिनेता संदीप कुलकर्णी आता निर्मात्याच्या भूमिकेत दिसणार आहे. संदीपने स्वतःची करंबोला क्रिएशन्स या निर्मिती संस्थेची स्थापना केली असून, "डोंबिवली रिटर्न" हा या निर्मिती संस्थेचा.....

Read More