By Prerana Jangam | 10-May-2020

 या सिनेमात अभिनेत्री पर्ण पेठे झळकेल तामिळ अभिनेत्यासोबत, सिंगापूरमधील दिग्दर्शिकेचं दिग्दर्शन 

सध्या लॉकडाउनमध्ये घरात बसून उपलब्ध असलेल्या उपकरणांचा आणि तंत्रज्ञानाचा वापर करुन विविध सिनेमे, लघुपट आणि व्हिडीओ तयार केले जात आहे. लॉकडाउनमुळे मनोरंजन क्षेत्रातील विविध चित्रीकरण आणि कामं सध्या बंद आहेत......

Read More